10 December 2018

News Flash

उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का : मनमोहन सिंग

उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का : मनमोहन सिंग

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरुन सर्वच विरोधकांनी केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केलं असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का असल्याचं मनमोहन सिंग म्हणालेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 निवृत्तांची निस्पृहता

निवृत्तांची निस्पृहता

२९ सप्टेंबर २०१६ या दिवशी सीमेवरील पाकव्याप्त परिसरात भारताने लक्ष्यभेदी हल्ले केले.

लेख

अन्य

 काली घोडी द्वार खडी

काली घोडी द्वार खडी

भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे.