15 October 2019

News Flash

"प्रभू रामाचा वनवास १४ वर्षांचा होता तेवढाच वेळ वांद्रे वरळी सी लिंकला लागला"

"प्रभू रामाचा वनवास १४ वर्षांचा होता तेवढाच वेळ वांद्रे वरळी सी लिंकला लागला"

प्रभू रामचंद्र यांचा वनवास १४ वर्षांचा होता त्या कालावधीत त्यांनी रावणाला मारलं. सीतामातेची सुटका केली. ते वनवासाला जाऊन परत अयोध्येला आले. १४ वर्षांच्या कालावधीत रामायणात इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या. मात्र मुंबईचा वांद्रे वरळी सी लिंक बांधण्यासाठी १४ वर्षे लागली. एक पूल होण्यासाठी १४ वर्षांचा कालवाधी लागला. कसला विकास झाला? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी टोलेबाजी केली

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नोबेलमागची गरिबी

नोबेलमागची गरिबी

आता सरकारने अभिजित बॅनर्जी यांच्या संशोधनाचीही मदत घ्यायला हवी..

लेख

 अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर निप्पॉन इंडिया हा भारतातील पहिला जपानी म्युच्युअल फंड ठरला आहे.

अन्य

 ऑक्टोबरमधील ‘गारवा’!

ऑक्टोबरमधील ‘गारवा’!

ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाने परतीची वाट धरली नसली तरी उन्हाचे असह्य़ चटके सुरू झालेले आहेत.