सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करणं सामान्य झालं आहे. अभिनेता संतोष जुवेकर आणि सचिन पिळगांवकर यांना ट्रोल केलं गेलं. मराठी कलाकारांच्या ट्रोलिंगला अभिनेता भूषण पाटीलने उत्तर दिलं आहे. अभिनेता भूषण पाटीलने त्यांची बाजू घेत ट्रोलर्सना सुनावलं. भूषणने व्हिडीओद्वारे ट्रोलिंग थांबवण्याचं आवाहन केलं. त्याच्या या व्हिडीओला अवधूत गुप्ते आणि अनेक नेटकऱ्यांनी समर्थन दिलं.