scorecardresearch

BJP's Mission Marathwada BJP's plan to speed up stalled projects chadrshekhar bawankule
भाजपचे मिशन मराठवाडा – रखडलेल्या प्रकल्पांना वेग देण्याची भाजपची योजना

भाजपकडून ‘ मिशन मराठवाडा’च्या प्रयत्नांचा भाग म्हणून आता १६ मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लावण्यात आले आहेत.

Amit Shah Nitish Kumar
“पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांनी धोका दिला”, अमित शाह यांचा हल्लाबोल, म्हणाले, “लालूजी तुम्हाला फसवून…”

Amit Shah On Nitish Kumar : बिहारमध्ये सत्तापालट झाल्यानतंर पहिल्यांदा अमित शाह बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह यांनी नितीश…

chandshekar bawankule and uddhav thakrye
उद्धव ठाकरेंची अवस्था ‘ माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ एवढीच राहिल ; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खोचक टीका

उद्धव ठाकरे यांनी विचार करुन बोलले पाहिजे, त्यांनी अमित शहावर बोलणेच चूक.

Nirmala Sitharaman
“मॅडम कुटुंबासह फोटो काढायचा आहे,” कार्यकर्त्याच्या विनंतीवर भडकल्या निर्मला सीतारमन

Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमन या बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी सासवड येथे बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

bjp leader pankaja munde on modi
नगर-आष्टी रेल्वेमार्ग लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडेंचे नाव…!”

नगर-आष्टी हा ६६ किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नाही, असे पंकजा मुंडे…

Sonia Gandhi Narendra Modi
“पंतप्रधानजी देशाला हे जाणून घ्यायचं आहे की…”, नरेंद्र मोदींचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसचा हल्लाबोल

काँग्रेसने डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयांचं होत असलेल्या अवमुल्यनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Strong build up Shinde group Raigad Signs of alliance with BJP in local elections alibaug
रायगडात शिंदे गटाची जोरदार मोर्चेबांधणी ; भाजप सोबत स्थानिक निवडणूकीत युतीचे संकेत

रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत मोठी फूट पडली.

praniti shinde
“…या गोष्टीचा भाजपानं धसका घेतला आहे”, आमदार प्रणिती शिंदेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “भाजपालाही वाटलं नव्हतं की..!”

प्रणिती शिंदे म्हणतात, “या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी अगदी मूलभूत व्यवस्थेमध्ये राहणार आहेत. भाजपाच्या लोकांसारखे…!”

popular front of india rss bjp
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या सांगण्यावरून…”; NIA च्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा आरोप

२०१४ला भाजपची सत्ता आल्यापासून विनाकारण लक्ष्य केले जात आहे. करोनाकाळात आमच्यावर परदेशांतील देणग्यांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला.

karnataka congress pay cm campaign
कर्नाटक : काँग्रेसच्या प्रचारमोहिमेचा भाजपाने घेतला धसका, ‘ताबडतोब गुन्हा दाखल करा,’ मुख्यमंत्री बोम्मई यांचे निर्देश

पुढील वर्षी मे महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

Nitesh Rane Vinayak Raut
विनायक राऊत १२ खासदारांसह शिंदे गटात यायला तयार होते, पण…”, नितेश राणेंचा मोठा दावा

भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

संबंधित बातम्या