जागा वाटपासंदर्भातील ‘त्या’ विधानावरून नाना पटोलेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला; म्हणाले, “त्यांच्या पोटात…” एकनाथ शिंदेंना भापजापासून सतर्क राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 18, 2023 16:18 IST
“आम्ही १३० ते १४० जागा लढवणार, इतरांच्या शब्दाला काही अर्थ नाही” बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय गायकवाड आक्रमक भारतीय जनता पार्टी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा विचार करत आहे, यासाठी तयारीला लागा, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2023 14:53 IST
विश्लेषण : जागावाटपाचे कोडे अन् बावनकुळेंचे आकडे… भाजपचे विधानसभा निवडणुकीचे गणित काय? प्रीमियम स्टोरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं ज्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत By हृषिकेश देशपांडेUpdated: March 20, 2023 10:11 IST
शिंदे गटातील प्रवेशावर परिणाम ? अनेक जण उमेदवारीच्या आशेने शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात येत आहे. पण भाजप जादा जागाच सोडणार… By संतोष प्रधानMarch 18, 2023 13:07 IST
शिंदेबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची पंचाईत झाली, तशीच वेळ बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे यावेळी भाजपवर आली. By उमाकांत देशपांडेMarch 18, 2023 11:45 IST
भाजप-शिवसेनेचे जागावाटप झालेले नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण भाजप २४० जागा लढणार असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी पक्षाचे प्रवक्ते व अन्य पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू… By उमाकांत देशपांडेMarch 18, 2023 01:08 IST
मुंबई: शिंदे गटाला केवळ ४८ जागा? आगामी विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढविण्याचा भाजपचा विचार करीत असून त्याच्या तयारीला लागावे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी… By उमाकांत देशपांडेUpdated: March 17, 2023 22:43 IST
“निकाल काहीही लागला तरी…”, सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपल्यानंतर बावनकुळेंचं सूचक विधान सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 16, 2023 21:39 IST
एका प्रदेशाध्यक्षाला यशाने तारले, दुसऱ्यापुढे कर्तृत्वसिद्धतेचे आव्हान कधीकाळी विदर्भ ज्या पक्षाचा बालेकिल्ला होता तो काँग्रेस आणि आता ज्या पक्षाचा प्रभाव आहे, तो भारतीय जनता पक्ष अशा दोघांचेही… By चंद्रशेखर बोबडेMarch 15, 2023 00:02 IST
नागपूर : “शिंदे-फडणवीस धनाजी-संताजीची जोडी, उध्दव ठाकरेंनी..,” चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल! शिंदे- फडणवीस सरकार राज्यात सत्ता आल्यानंतर सकाळी ७ ते रात्री १ पर्यंत काम करत आहे, By लोकसत्ता टीमMarch 10, 2023 16:13 IST
महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “मी प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हाच…”! बावनकुळे म्हणतात, ” मी सहा महिन्यांपूर्वी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर पुनर्रचना करण्याचा विचार होताच. पण…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 8, 2023 09:48 IST
“संजय राऊतांना विनंती करतो की…”, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आवाहन “महाराष्ट्रातील जनता विकास मागत असून, संजय राऊतांनी…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 7, 2023 15:58 IST
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
Viral Video: जल्लोष तर होणारच.., वर्ल्डकप विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्जचा हरमनप्रीत कौरच्या वडिलांसोबत भन्नाट डान्स, पाहा Video
INDIA Beat South Africa by 52 RUNS: “ऑस्ट्रेलियाचं ठीक आहे, आमच्याशी बदला का? गांधीजी…”, भारतानं विश्वचषक जिंकल्यानंतर वासिम जाफरची पोस्ट व्हायरल!
अमोल मुझुमदार- ‘पुढचा तेंडुलकर’ बिरुदावली मिळालेला पण भारतासाठी खेळू न शकलेला लढवय्या; टीम इंडियाला जेतेपद मिळवून देणारा मार्गदर्शक
अरुणा ढेरेंच्या कवितांपासून अतुल कुलकर्णींच्या सादरीकरणापर्यंत… ‘लोकसत्ता लिटफेस्ट’मध्ये रसिकांसाठी पर्वणी!
Supreme Court : “मैं किसी सुप्रीम कोर्ट का आदेश नहीं मानूंगा”, यूपीच्या पोलिस अधिकाऱ्याचं विधान, सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले