संसदेत सध्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे.लोकसभेत गुरुवारी वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यास काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र विरोध…
धर्माशी निगडीत व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वांतत्र्य संविधानाने दिले असून त्यात या विधेयकाद्वारे हस्तक्षेप केला जात आहे. हे विधेयक संविधानविरोधी आहे.