डोंबिवलीतील शेलार नाका झोपडपट्टीतून सराईत चोरटे अटकेत डोंबिवली शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गु्न्हेगारांना रामनगर पोलिसांनी येथील शेलार नाका झोपडपट्टीतून अटक केली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 12:38 IST
मंत्री आदित्य ठाकरेंची रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना भेट, घरापर्यंत पाणी पुरवठ्यासाठी निर्देश आदित्य ठाकरे भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली. By लोकसत्ता टीमMay 8, 2022 18:45 IST
ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन ठाणे येथील शिवाईनगर भागातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे शनिवारी दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2022 19:47 IST
कल्याण, डोंबिवलीत प्रथमच विशेष मार्गिकेतून सायकल धावली कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना सायकल चालविण्यासाठी, धावण्यासाठी स्वतंत्र्य मार्गिका पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2022 15:56 IST
कल्याण: सराफाच्या दुकानातील सोन्याचे दागिने चोरणारा कारागीर दोन वर्षांनी अटक कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात एका सराफाच्या दुकानातील सोन्याला चकाकी आणण्याचे काम करणाऱ्या कारागिराला दोन वर्षांनंतर अटक करण्यात यश आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 7, 2022 12:39 IST
ठाणे महापालिकेवर भाजपाचा हंडा मोर्चा, कोपरीकरांना मुबलक पाणी देण्याची मागणी ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा… By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 17:01 IST
ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चावा, ठाण्यातल्या नौपाड्यातील धक्कादायक प्रकार सध्या राज्यासह देशभरात भोंग्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 15:42 IST
डोंबिवलीतील १५ गुंतवणूकदारांची ९४ लाखांची फसवणूक डोंबिवलीतील एका दाम्पत्याने १५ गुंतवणूकदारांची ९४ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 14:48 IST
डोंबिवली ग्रामीणमध्ये मनसेला खिंडार? दोन नगरसेवक आणि बाजार समिती संचालक करणार शिवसेनेत प्रवेश दोन नगरसेवकआणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागातील एक संचालक शिवसेनेत प्रवेश करणार आहे. By भगवान मंडलिकUpdated: May 6, 2022 12:27 IST
जिल्ह्याच्या तापमानात किंचित घट, सरासरी ३९ अंश सेल्सियसची नोंद पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीशीच्या आत राहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मिळालेला दिलासा गुरुवारीही कायम होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 5, 2022 19:51 IST
“समाजमाध्यमांवरील टिकेला जशास तसे उत्तर द्या”, मंत्री एकनाथ शिंदे यांचा युवासेना पदाधिकाऱ्यांना कानमंत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या टिकेला जशास तसे उत्तर देण्याचा कानमंत्रही त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 17:55 IST
ठाणे पूर्वेत पाणी पळवापळवी? शिवसेना विरुद्ध भाजपा सामना रंगला आरोप-प्रत्यारोपामुळे ठाणे पूर्वेत पाणी पळवापळवीच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 17:01 IST
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला एडीसी यशस्वी सोलंकी कोण आहेत? त्यांची या पदावर नियुक्ती कशी झाली? हे पद नक्की आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी
Raja Raghuvanshi Case : कोण आहे जितेंद्र रघुवंशी? सोनमशी संबंध काय? राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पुन्हा नवं वळण
उद्धव ठाकरेंशी युतीच्या चर्चेदरम्यान राज ठाकरे व देवेंद्र फडणवीसांची ताज हॉटेलमध्ये भेट? राजकीय चर्चेला उधाण