रशियाविरोधात जगभरातून संताप; अनेक देशांकडून निषेध युरोपीय महासंघाचा आणि नाटोचा सदस्य असलेल्या लिथुआनियाने आणीबाणी जाहीर केली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2022 00:14 IST
24 Photos मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान झालं असून सर्वसामान्यांचे हाल होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2022 18:56 IST
Video: रशिया – युक्रेन युद्धाचा नेमका अर्थ काय?; गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धाचे जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर नक्की काय परिणाम होतील आणि ते कसे असतील? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 16:22 IST
“पंतप्रधान मोदींनी मध्यस्थी करावी”; युक्रेनची भारताकडे विनंती, म्हणाले “आताच दिल्लीच परिस्थिती…” रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 15:05 IST
विश्लेषण : रशियाबरोबरच्या मैत्रीची परीक्षा : काय होणार संरक्षण करारांचे? रशियाचे सार्वभौम कर्ज, उच्चपदस्थ नेते आणि कुटुंबीय यांच्यावरील निर्बंधामुळे रशियन सरकारची आंतरराष्ट्रीय व्यापारात कोंडी केली जाणार आहे. By अनिकेत साठेFebruary 24, 2022 14:50 IST
Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले… इम्रान खान हे रशियामध्ये पोहचले तेव्हा रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धाची घोषणा करुन काही तासच उलटले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 19:01 IST
Russia-Ukraine War: आमच्या शहरांवर सर्व बाजूने हल्ले होत असल्याच्या युक्रेनच्या दाव्यावर रशियाने दिलं उत्तर, म्हणाले… रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने देशाची राजधानी असणाऱ्या कीव शहरामधील विमानतळं रिकामं केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 17:16 IST
विश्लेषण : रशियापासून ‘स्फूर्ती’ घेऊन कोणते देश बनू शकतात आक्रमक? रशियाच्या या आक्रमणाला थोपवण्याची कुवत सध्या तरी कोणत्याही एका देशात नाही. By लोकसत्ता टीमFebruary 24, 2022 11:57 IST
Russia-Ukraine Crisis : पुतिन यांना इंग्रजी येतं का?; त्यांना किती आणि कोणत्या भाषा येतात? रशियाचे राष्ट्रध्यक्ष असणाऱ्या पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी कारवाईची घोषणा केली असून इतर देशांनाही इशारा दिलाय. By स्वप्निल घंगाळेUpdated: February 24, 2022 10:48 IST
मधे पडाल तर वाईट परिणाम भोगावे लागतील! अमेरिकेसह युरोपला पुतीन यांचा धमकीवजा इशारा पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्रे खाली’ ठेवण्याचे आवाहनही केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 10:36 IST
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत महत्त्वाची बैठक Russia-Ukraine Conflict : व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर युद्धाला सुरुवात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 21:43 IST
युद्धाचे ढग गडद!; युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास रशिया सज्ज, जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशांकडून निर्बंध रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील डोन्टेस्क आणि लुहान्स्क या बंडखोर नियंत्रित प्रांतांना मान्यता देण्याची घोषणा केली. By पीटीआयFebruary 23, 2022 00:31 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
Ashley Tellis Arrest : भारतीय वंशाचे अॅश्ले टेलिस यांना अमेरिकेत अटक, हेरगिरी केल्याचा संशय; चीनशी कनेक्शन असल्याचा आरोप
मेट्रो मार्गिकेला समांतर रस्त्यांचे रूंदीकरण;५० किलोमीटर लांबीच्या सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय,६२८ कोटींचा खर्च अपेक्षित