चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील प्रमुख जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर (Chandrapur) हे पूर्वी गोंड राजाची राजधानी होती. चंद्रपूर जिल्हा खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा आणि चुन्याच्या खाणी आहेत. चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, उत्तरेस नागपूर आणि दक्षिणेस आंद्रप्रदेश आहे.
उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) अतिशय महत्त्वाचा आहे. येथील कोळसा खाणी, कागद आणि सिमेंट उद्योग असे प्रमुख उद्योग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि बाबा आमटेंचं आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. Read More
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या एका निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा रंगत निर्माण केली…
शिक्षक पदभरती घोटाळ्यात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून जवळपास १००० कोटींच्या वर भ्रष्टाचार…