महात्मा गांधींच्या हत्येनंतर कोर्टात काय घडलं? नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा कशी झाली? वाचा… गांधींवर गोळ्या झाडल्यानंतर जमाव आक्रमक झाला होता. पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी जमावाने गोडसेला बेदम मारहाण केली होती. By एक्स्प्लेण्ड डेस्कJanuary 30, 2024 15:52 IST
“नथुराम गोडसे हा पहिला अतिरेकी, रणजीत सावरकरांचं मानसिक संतुलन…”, जितेंद्र आव्हाड यांची बोचरी टीका रणजीत सावरकर यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे अशीही टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 30, 2024 12:49 IST
महात्मा गांधी आपल्याला खरंच कळले आहेत का? प्रीमियम स्टोरी ३० जानेवारी हा महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन. हत्येनंतर ७५ वर्षांनीही गांधीजींविषयी चर्चा होत राहाते हे तर दिसतेच आहे… पण अशा… By लोकसत्ता टीमUpdated: January 30, 2024 09:58 IST
“महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीने झालीच नाही, त्यांच्यावर..”, सावरकरांच्या पुस्तकात मोठा दावा वीर सावकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. By समीर जावळेUpdated: January 29, 2024 16:22 IST
संविधानभान : गांधीवादी संविधान.. श्रीमन नारायण अग्रवाल यांनीही स्वतंत्र भारताकरता एक गांधीवादी संविधान लिहिले. १९४६ साली ते प्रकाशित झाले. By श्रीरंजन आवटेJanuary 18, 2024 04:10 IST
“महात्मा गांधी महापुरुष, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, उपराष्ट्रपतींच्या विधानाने देशभर खळबळ; काँग्रेसकडून टीका Jagdip Dhankar Speech on Narendra Modi : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानामुळे काँग्रेस नेत्यांकडून टीका केली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 27, 2023 23:11 IST
सेवाग्रामचा चरखा थेट वेल्सच्या संसदेत! कसा झाला प्रवास वाचा… आमदार डॉ.पंकज भोयर यांनी स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक व जिल्ह्याची ओळख असलेला गांधी चरखा डव्हिस यांना भेट दिला. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 14:00 IST
महात्मा गांधी यांनी पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांच्या देशाला विरोध का केला होता? प्रीमियम स्टोरी युरोपमध्ये ज्यू लोकांवर इतिहासात जे अत्याचार झाले, त्याबाबत महात्मा गांधी यांना सहानुभूती होती. पण, पॅलेस्टाईनच्या भूमीवर ज्यू लोकांना धर्माच्या आधारावर… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 3, 2024 09:17 IST
देशात गोडसेचं नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचेच नाव – बाबा आढाव गोडसे यांचे कितीही नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचं नाव आहे. तुम्ही याला काय कराल असा प्रश्न देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2023 23:14 IST
लंडन येथे महात्मा गांधी स्मारकास मुनगंटीवार यांची भेट गांधी यांच्या जयंती दिनी मुनगंटीवार लंडन येथे दाखल होताच त्यांनी भारतीय विद्याभवन येथील महात्मा गांधी स्मारकास भेट देत आदरांजली वाहिली By लोकसत्ता टीमOctober 2, 2023 18:25 IST
‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत धुमश्चक्री, अनेक नेते-पदाधिकारी ताब्यात भारतीय जनता पार्टीच्या धोरणांविरोधात इंडिया आघाडीने मुंबईत ‘मी पण गांधी’ या पदयात्रेचं आयोजन केलं आहे. परंतु, या पदयात्रेदरम्यान आघाडीचे कार्यकर्ते… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2023 16:06 IST
ब्रिटिशांशी लढण्याकरिता महात्मा गांधींनी खादीचा कसा वापर केला? भारतात खादी फक्त वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी आणि भारताला स्वत:च्या… By एक्स्प्लेण्ड डेस्कOctober 2, 2023 14:58 IST
“वादळ आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले”, हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंच्या एकीचे एम.के. स्टॅलिन यांनी केलं स्वागत
संयम ठेवला की मार्ग आपोआप सापडतो! बिबट्या शेळीची शिकार करायला गेला अन् डाव पलटला, VIDEO पाहून व्हाल थक्क
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
7 ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेखचा बोल्ड लूक होतोय VIRAL, ‘या’ लूकमुळे बॉलीवूड फॅशनच्या दुनियेत अभिनेत्री ठरली चर्चेचा विषय
9 “कणकवलीला जाताना…”; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घातपाताचा डाव आखला होता, रामदास कदमांचं खळबळजनक वक्तव्य