scorecardresearch

Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान

अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मोठं विधान केलं…

राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उदाहरणादाखल राज्यातील कामठी मतदारसंघाचा उल्लेख केला.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, दिल्लीच्या निकालावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली.

PM Narendra Modi Slams Congress
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, “काँग्रेस पक्ष शहरी नक्षलवादाला खतपाणी घालून तोच अजेंडा…”

काँग्रेसचा अजेंडा शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणारा, आप पक्षाचंही दिल्लीत तेच धोरण होतं असाही आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे.

Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्लीत काँग्रेस पुन्हा पराभूत; पण ‘आप’च्या पराभवाचा काँग्रेसला नेमकं काय फायदा झाला?

Delhi Election Result : दिल्लीत काँग्रेसला सलग चौथ्यांदा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

Devendra Fadnavis reply to Rahul Gandhi
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना टोला, “ता उम्र गालिब हम…” फ्रीमियम स्टोरी

भाजपाला दिल्ली निवडणुकीत यश मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!

Delhi Election Result : बीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Delhi Election result 2025
Delhi Election Result : “दिल्लीमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू केला”, दिल्ली विधानसभेत भाजपाच्या मुसंडीनंतर राऊतांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबद्दल मोठा दावा केला आहे.

Omar Abdullah on Delhi Assembly Election
“और लडो आपस मै…”, ‘आप’ आणि काँग्रेस पराभवाच्या छायेत गेल्यानंतर ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट

Omar Abdullah on Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मतमोजणीदरम्यान आघाडी घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी…

Rahul Gandhi questions EC over more voters in Maharashtra than total adult population
प्रौढांच्या संख्येपेक्षा जादा मतदार; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधी यांचा दावा

महाराष्ट्रामध्ये ९.५४ कोटी प्रौढ लोकसंख्या असून मतदारांची संख्या मात्र ९.७ कोटी आहे, अशी माहिती राहुल गांधींनी दिली.

AAP leaders discussing strategies while expressing confidence about winning in Delhi, leaving room for collaboration with Congress.
“दिल्ली जिंकण्याचा आत्मविश्वास”, तरीही आम आदमी पक्ष काँग्रेसच्या संपर्कात का?

Delhi Assembly Election : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवली होती.

संबंधित बातम्या