scorecardresearch

Ramdas Athavle
“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भारत जोडो यात्रा, राज ठाकरे, दसरा मेळावा आणि…

devendra fadnavis on nana patole
“अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला…”; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंवर निशाणा!

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवरून नाना पटोले सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर सातत्याने टीका करत आहेत.

sharad pawar on bjp
“आपण आत्महत्या करायची नाही, पण…” भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार निशाणा साधला आहे.

Unmesh Patil Aaditya Thackeray
“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”

Unmesh Patil On Aaditya Thackeray : वेदान्ता प्रकल्प राज्यातून गेल्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनी…

A case of treason should be filed against the workers of PFI organization demands of BJP to Pune Police Commissioner
PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली.

Marathi Dandiya organized by BJP
दहीहंडीनंतर आता नवरात्र; लालबाग परळमध्ये भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन

येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Rohit Pawar Bullet train
“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान!

राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे.

The challenge for the new Guardian Minister is to bring success to the BJP in Sangli
सांगलीत भाजपला यश मिळवून देण्याचे नव्या पालकमंत्र्यांसमोर आव्हान

अपेक्षेप्रमाणे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे सांगली जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी आली.

Vinod Arya Pulkit Arya Ankita Bhandari
Ankita Bhandari Murder : माजी भाजपा नेत्याकडून मुलाची पाठराखण; म्हणाले, “साधा, सरळ…”

Ankita Bhandari Murder : उत्तराखंडमध्ये एका तरुणीचा खून करण्यात आला आहे. या खूनात माजी भाजपा नेत्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप…

Shelar and Uddhav Thakrey
“PFI चा देशविरोधी कट उघड; इतिहासातील खानांची सदैव ‘उचकी’ लागणारे, उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?”

आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा ; ‘करुन दाखवले’चे होर्डिंग लावणारे आता…” असंही म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या