बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून, तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करते. श्रद्धा तिच्या बॉयफ्रेंड राहुल मोदीसह सार्वजनिक ठिकाणी दिसते. विमानातील क्रू मेंबर्सनी त्यांच्या नकळत फोटो काढल्याने अभिनेत्री रवीना टंडनने क्रू मेंबर्सना सुनावले आहे. रवीनाने गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे.