25 June 2018

News Flash

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं: उद्धव ठाकरे

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यंदा मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नसल्याचा अजब दावा केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबल्याचा दावा केला आहे. तसंच भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे काही वेळ पाणी साचत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

इंग्रजीमध्ये नापास झालेल्या मुलीचे मार्क्स गुणपडताळणीनंतर ४०० टक्क्यांनी वाढले

सेशल्सची सागरी सुरक्षा क्षमता वाढवण्यासाठी भारत देणार १० कोटी डॉलरचे कर्ज

सहा द्वीपक्षीय करारांवर सह्या

चार दिवसातली दुसरी घटना ! नववीतल्या मुलाचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला

सैनिकी शाळेतील शिक्षक त्याला त्रास देत होते.

वडाळ्यातील खोदकामाप्रकरणी दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा

पाचवीपर्यंत शिकलेल्या अवलीयाच्या शाळेत शिकतात तीन हजार विद्यार्थी

१४ विद्यार्थ्यांवरून शाळेच पट तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांवर गेला

'हिंदुत्व मानणाऱ्यांसाठी देश 'भारत माता', तर काँग्रेससाठी 'इंदिरा' म्हणजेच भारत'

'काळा दिवस' पाळताना भाजपाचा हल्लाबोल

भयंकर! चार दिवसांच्या मुलीची वडिलांकडूनच चाकूने भोसकून हत्या

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 स्वामी ‘समर्थ’

स्वामी ‘समर्थ’

सरकारी मालकीचे आयुर्विमा महामंडळ त्याच्या जवळजवळ व्यवसाय मक्तेदारीमुळे धनाढय़ बनलेले आहे.

लेख

अन्य