17 December 2017

News Flash

Ind vs Sl 3rd ODI: श्रीलंकेविरुद्ध भारताचा दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Ind vs Sl 3rd ODI: श्रीलंकेविरुद्ध भारताचा दणदणीत विजय, मालिकाही खिशात

श्रीलंकेविरूद्ध सहज विजय मिळवत मालिकाही खिशात घातली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लंकेने सुरुवातही चांगली केली होती. मात्र थरंगाला ९५ धावांवर आऊट झाला आणि श्रीलंकेची फलंदाजी गडगडली. त्यांची अवस्था बिकट झाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. ज्यामुळे श्रीलंकेचा अवस्था ४४.५ षटकात सर्वबाद २१५ अशी झाली. त्यानंतर २१६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी शिखर धवनची नाबाद शतकी खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली

छत्तीसगड: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज, मोदी झाले भावूक

छत्तीसगड: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज, मोदी झाले भावूक

तब्बल ७० वर्षांनंतर या गावात वीज आली आहे.

तुमचंही काजळ पसरतंय? ‘हे’ करुन पाहा

तुमचंही काजळ पसरतंय? ‘हे’ करुन पाहा

काही खास टिप्स 

बराक ओबामा झाले नाताळबाबा!

बराक ओबामा झाले नाताळबाबा!

मुले झाली भलतीच खूश

बचतीचे 'हे' पर्याय तुम्हाला माहितीयेत? 

बचतीचे 'हे' पर्याय तुम्हाला माहितीयेत? 

अवघ्या ५०० रुपयातही होऊ शकते स्मार्ट बचत 

'फ्लाइंग किस' महागात पडला, तरुणाला ५ हजार रुपयांचा दंड

'फ्लाइंग किस' महागात पडला, तरुणाला ५ हजार रुपयांचा दंड

तब्बल सात वर्षानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली

पार्किंगच्या वादातून हुक्का पार्लर मालकाने केली रिक्षाचालकाची हत्या

पार्किंगच्या वादातून हुक्का पार्लर मालकाने केली रिक्षाचालकाची हत्या

घटनेची माहिती स्थानिकांना मिळतात त्यांनी हुक्का पार्लरमध्ये तोडफोड केली

चाऊर चाऊर चांगभलं... बळीराजाची आरोळी, वेळ अमावस्येनिमित्त शेतशिवार गजबजले

चाऊर चाऊर चांगभलं... बळीराजाची आरोळी, वेळ अमावस्येनिमित्त शेतशिवार गजबजले

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कानकोंडेपणाची कानगोष्ट

कानकोंडेपणाची कानगोष्ट

गर्भनिरोधकाच्या जाहिरातींवरील वेळबंदीने मुलांवरील ‘कुसंस्कार’ थांबतील की फक्त मोठय़ांचा कानकोंडेपणा कमी होईल?

लेख

अन्य