ग्रॅन्टरोड येथे महिलेची हत्या याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी ५१ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अटक केली. By लोकसत्ता टीमJune 17, 2022 13:01 IST
मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल. By लोकसत्ता टीमJune 17, 2022 12:20 IST
वातानुकूलित लोकलच्या आणखी आठ फेऱ्या, पश्चिम रेल्वेवर २० जूनपासून अंमलबजावणी पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या एकूण फेऱ्या ४० होणार By लोकसत्ता टीमJune 17, 2022 10:58 IST
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आता पर्वतरांगांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची अनोखी संकल्पना By लोकसत्ता टीमJune 17, 2022 10:37 IST
शिवडी बीडीडी पुनर्विकासासाठी केंद्राकडून नकारघंटा केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवडी पुनर्विकासासाठी आपल्या विभागाकडे सध्या कोणतेही ठोस धोरण नसल्याचे कळविले आहे By लोकसत्ता टीमUpdated: June 17, 2022 10:19 IST
“…म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला”, पुण्याच्या सभेचा उल्लेख करत राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2022 19:27 IST
…तर माझ्या पक्षाकडून माझं ६ वर्षांसाठी निलंबन होऊन राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं : जितेंद्र आव्हाड भाजपाने राज्यसभा मतदानावर घेतलेल्या आक्षेपावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 22:13 IST
“हवेत उडणाऱ्या भाजपाच्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल, कारण…”; भास्कर जाधवांचा हल्लाबोल शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 14:13 IST
12 Photos Photos : मुंबईत हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी ६ हजार जणांवर कारवाई चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 12:42 IST
Video: …म्हणून सी लिंकवर उतरु नका; दोघांच्या अपघाती मृत्यूचं अंगावर काटा आणणारं वांद्रे-वरळी सी लिंकवरील CCTV फुटेज व्हायरल मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवर हा अपघात झाला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 11:17 IST
दोघांना हेल्मेट सक्तीचा मुंबईकरांना भूर्दंड; पहिल्याच दिवशी कारवाई झालेल्यांची आकडेवारी पाहिली का? मुंबई वाहतूक पोलिसांच्या मागील महिन्यापासून चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 12:06 IST
राखीव बस मार्गिकांचे खात्रीशीर गणित बेस्ट तीन हजार ६७५ कोटी रुपये खर्च करून विजेवर चालणाऱ्या दोन हजार १०० बस मुंबईत आणणार आहे. By अशोक दातारJune 8, 2022 15:33 IST
Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर
उद्यापासून ‘या’ राशींच्या आयुष्यात येणार टर्निंग पाईंट, मिळणार बक्कळ पैसा? बुधदेवाचे उदय होताच देवी लक्ष्मी येईल तुमच्या दारी
Devendra Fadnavis : ‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का?’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्याकडे अशी शक्ती…”
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पोहोचला केदारनाथला! एकटा फिरतोय उत्तराखंड, शेअर केले Solo ट्रिपचे फोटो…
12 Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचे हे रंग मानले जातात अशुभ; पूजा करताना ‘या’ गोष्टी टाळा
पाकिस्तानचा भारताविरोधात OIC मध्ये प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न; तीन मुस्लीम राष्ट्रांचा विरोध फ्रीमियम स्टोरी
आठवडाभर रिकाम्या पोटी भोपळ्याच्या बियांचं पाणी प्यायल्यावर आरोग्यावर काय परिणाम होईल? पोषणतज्ज्ञांनी दिली आश्चर्यकारक माहिती