scorecardresearch

डोंबिवलीत तरूणीला लोखंडी सळईने बेदम मारहाण, पायाचं हाड मोडलं; रक्तबंबाळ अवस्थेत लंगडत पोहोचली घरी

पुणे येथील नामवंत कंपनीत डेटा इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या २७ वर्षाच्या तरूणीला क्रीडा प्रशिक्षकाकडून बेदम मारहाण

anand dighe dharmveer Movie
विश्लेषण : ठाण्याचे ‘धर्मवीर’ आनंद दिघे कोण होते?  प्रीमियम स्टोरी

संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यु आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा…

Temperature (1)
सलग तिसऱ्या दिवशी ठाणे तापलं, जवळपास सर्वच शहरांचा पारा चाळिशीपार!

ठाण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानात लक्षणीय वाढ झाली. ही वाढ सकाळच्या सत्रात नोंदवली गेली. दुपारनंतर पारा लवकर उतरल्याचे ही दिसून…

surgery
प्रसुतीसमयी पोटात राहिलेला कापडाचा बोळा सहा महिन्यांनी काढला; उत्तर प्रदेशातील महिलेवर उल्हासनगरमध्ये शस्त्रक्रिया

सहा महिन्यांपूर्वी या महिलेवर प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रीयेदरम्यान तिचे बाळ दगावले होते.

bjp leaders meet bhagatsingh koshyari
“तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्या”, मनसे नेते जमील शेख हत्याप्रकरणी भाजप आमदारांची राज्यपालांकडे मागणी!

ठाण्यातील मनसे नेते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

आधी लुटमार केली मग नग्न करत…; अपरात्री कारचालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, कल्याणमधील घटना

आरोपींनी गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून ९० हजार रूपयांची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडलं

२७ गावांमध्ये बेकायदा इमारती बांधणाऱ्या ७० जणांना कल्याण कोर्टाचे समन्स; ११ हजार पानांचे दोषारोपपत्र; भूमाफियांमध्ये खळबळ

बनावट कागदपत्रांच्या आधारे टोलेजंग इमारती बांधून रहिवाशांना २५ ते ३० लाखाला सदनिका रहिवाशांना विकल्या; सलग दोन वर्ष पोलिसांकडून संयमाने तपास

घराजवळ थुंकत असल्याने १३ वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या: ठाणे पोलीसही चक्रावले

स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले अन् गळा आवळून खून केला

संबंधित बातम्या