11 August 2020

News Flash

विनायक परब

..बाप भीक मागू देईना!

या विधेयकातील सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ालाच तृतीयपंथीयांचा कडाडून विरोध आहे.

बंधमुक्तायन

हे वर्ष गतानुगतिक वंचित राहिलेल्या महिला आणि समलैंगिकांसाठी महत्त्वाचे बंधमुक्ती वर्ष ठरले.

मुंबईची कूळकथा : मुंबईतील मध्ययुगीन लेण्यांचा शोध

मुलुंड पश्चिमेला तर एका दुमजली इमारतीचे नावच बाबाजीनी झोपडी असे आहे.

अहंकाराचा पराभव!

भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांना भोवली ती त्यांची मग्रुरी आणि अहंकार.

मुंबईची कूळकथा : सागरी वारशाचे पुराबिंब

प्राचीन मुंबईमध्ये मालाड व मरोळ अशी दोन खापणे होती. त्यातील भाईंदर ते मालाड हा परिसर मालाड खापणेमध्ये येतो

मुंबईची कूळकथा : प्राचीन विदेशी प्रवाशांतही लोकप्रिय ठाणे

ठाण्याच्या एका बाजूने वसईची खाडी आतमध्ये येते तर दुसऱ्या बाजूलाही खाडीचाच परिसर आहे.

चिंताजनक अर्धसत्य!

चीनचा हिंदी महासागरातील तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे.

विकासाचा भकासमार्ग!

सेन्टिनेल बेटावर चोरी-छुप्या पद्धतीने जाऊन पोहोचणे हाच अतिगंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

असंतोषाचे धनी

सलग सत्तास्थानी राहिल्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राज्यामध्ये असंतोष वाढीस लागला आहे.

मुंबईची कूळकथा : साष्टीचे गवेषण

मंदिराच्या छताचा भाग तोलून धरणारे स्तंभांवरील कीचकाच्या शिल्पकृती सापडल्या.

एन्काऊंटर

अवनीच्या या एन्काऊंटरमध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत.

प्रकाशाचा धर्म!

पैसे असले किंवा नसले तरी लहानथोर सारेच दिवाळी करतात साजरी.

मुंबईची कूळकथा : उत्तर कोकणचे मौर्य आणि बदामीचे चालुक्य

द्वितीय पुलकेशीच्या विजयानंतर त्याने उत्तर कोकण आपल्या मोठय़ा साम्राज्याला जोडलेले दिसते.

दशकपूर्तीचे विस्मरण!

सर्जकिल स्ट्राइकच्या वर्षपूर्तीत गुंतलेल्या सरकारला चांद्रयानाची आठवणही नाही.

मुंबईची कूळकथा : राजधानी पुरी नेमकी कोणती?

मौर्य कालखंडातील एक शिलालेख वाडय़ाला सापडला त्याची माहितीही उपलब्ध आहे.

मर्यादाभंग

समाजातील अनेकांचे विविध स्तरांवरील सर्वच प्रकारचे भान सुटत चालले आहे का?

विचारांचं सोनं!

गेल्याच आठवडय़ात आदिशक्तीचं रूप असलेल्या महिलांना सक्षम करणारे बलदायी असे निवाडे सर्वोच्च न्यायालयाने दिले.

आदिशक्ती नमोस्तुते

खरे तर ही तरतूद रद्दबातल ठरविणारी कायदेशीर सुधारणा केंद्र सरकारने स्वतहून करणे आवश्यक होते

झोप उडाली!

आजवरच्या अभ्यासामध्ये तीन महत्त्वाची कारणे झोप उडण्याच्या बाबतीत लक्षात आली आहेत.

मुंबईची कूळकथा : नाते इंडो-पॅसिफिक देशांशी

भारताच्या गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये आपली पश्चिमी किनारपट्टी खूपच महत्त्वाची ठरली आहे.

‘मेक इन इंडिया’चा फुगा

अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी केवळ ७५ टक्के रक्कम ही सेवावेतनावरच खर्च होते.

खाजगी असे बरेच काही!

पुसीने रसिकाशी दृश्याने संवाद साधण्याचा हेतू नेमका साध्य केला आहे.

मुंबईची कूळकथा : महामुंबईतील चौल

भारताला वेळोवेळी भेट देणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांनी त्यांच्या नोंदीमध्ये चौलचा उल्लेख आवर्जून केलेला दिसतो.

माणूसपणाची व्होट बँक नाही

खासगीपणाचा अधिकार ही सन्मान्य मानवी जीवनाची मूलाधार असलेली धारणा आहे.

Just Now!
X