scorecardresearch

E-learning News

शेकडो कंपन्यांचे अभ्यासपूरक ई-साहित्य बाजारात तपासणीसाठी मात्र फक्त चौदाच प्रस्ताव

राज्याच्या अभ्यासक्रमावर आणि बालभारतीने तयार केलेल्या पाठय़पुस्तकांवर आधारित ई-साहित्याची अनेक संस्था निर्मिती करत असतात

टाटा समूहातर्फे ५०० शाळांमध्ये ई-लर्निगचे धडे

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याचा निर्णय टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी घेतला आहे.

‘एएफएमसी’च्या तज्ज्ञांकडून वैद्यकीय विद्यार्थ्यांना ई-शिकवणी!

राज्यातील वैद्यकीय (एमबीबीएस) विद्यार्थ्यांनाही आता ‘ऑनलाईन’ धडे पुण्यातील ‘आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’चे (एएफएमसी) वैद्यकीय तज्ज्ञ देणार आहेत.

सीबीएसई सुरू करणार ई-लर्निग

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या शाळांमध्ये (सीबीएसई) आता पहिली ते दहावीपर्यंत ई-लìनग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीबीएसईने…

ई-लर्निगच्या नावाखाली ठाण्यातील शाळेत शुल्कवाढ

पालक संघटनेला विश्वासात न घेता दीडपट शुल्कवाढीचा निर्णय घेणाऱ्या ठाण्यातील सरस्वती इंग्लिश स्कूल या शाळेला पालकांनी गुरुवारी चांगलाच हिसका दाखवला

आदर प्रतिष्ठानचा उपक्रम; ग्रामीण शाळेसाठी ई-लर्निग

येथील ‘आदर प्रतिष्ठान’ तर्फे भोर येथील निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शैक्षणिक सुविधेसह…

ताज्या बातम्या