“शरद पवारांनी १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना…”, नारायण राणेंची बोचरी टीका नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2023 17:56 IST
“…आता मला जेवण जाणार नाही”, ‘त्या’ प्रश्नावर नारायण राणेंचा संताप ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर नारायण राणे म्हणाले, आता मला जेवण जाणार नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 5, 2023 19:32 IST
“त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, आगामी निवडणुकीच्या काळात देशात दंगली घडवल्या जातील. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2023 19:36 IST
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू झाल्यापासून अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत योजनेसाठी १.४० लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले – नारायण राणे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही आपल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विश्वकर्मा बंधू आणि भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल आणि ही… By बिझनेस न्यूज डेस्कSeptember 28, 2023 19:23 IST
“…तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही व्यक्तीगत टीका झाली”, अजित पवार गटातील नेत्याचं नितेश राणेंना प्रत्युत्तर “आमच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल”, असा इशारा अजित पवार गटानं दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 20, 2023 17:53 IST
“प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घ्या”; राणेंच्या विधानानंतर आव्हाडांचं खुलं आव्हान, म्हणाले, “हिंमत असेल तर…” जितेंद्र आव्हाडांनी नारायण राणेंना खुलं आव्हान दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 17, 2023 08:00 IST
मराठा आरक्षणावर नारायण राणे यांची वेगळी भूमिका का? भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केला आहे. By उमाकांत देशपांडेUpdated: September 16, 2023 13:58 IST
९६ कुळी मराठय़ांची कुणबी दाखल्यांची मागणीच नाही!; नारायण राणेंचा दावा, जरांगेंच्या मागणीला छेद मराठा आरक्षणासाठी गेल्या १७ दिवसांपासूनचे उपोषण सोडताना जरांगे पाटील यांनी मराठय़ांना सरसकट ‘कुणबी’ दाखले देण्याची मागणी कायम ठेवली असताना केंद्रीय… By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 00:03 IST
“मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत”, नारायण राणेंच्या वक्तव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कोणावर जबरदस्ती…” प्रीमियम स्टोरी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले नकोत. हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम १५ चा अभ्यास करावा, असं नारायण राणे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 16, 2023 10:34 IST
मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला नारायण राणेंचा विरोध, “९६ कुळी मराठ्यांना सरसकट कुणबी…” मराठा आरक्षणाबाबत नारायण राणेंनी सरकारला दिला हा महत्त्वाचा सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2023 17:04 IST
6 Photos “‘मातोश्री’वर संजय दत्त कुठल्या गेटने बॅग घेऊन आत आला, हे…”, नारायण राणेंचा मोठा दावा “एक कामगारामागे ४ लाख रूपये याप्रमाणे…”, असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 5, 2023 19:13 IST
“एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला…”, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप “एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप करतात. मग…”, असेही नारायण राणेंनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 4, 2023 09:47 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान
नारायण मूर्ती यांचं ७० तास काम करण्याचं आवाहन; इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना ओव्हर टाइमबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना
One Big Beautiful Bill : अमेरिकन सिनेटने ‘बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केलं; डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वकांक्षी असलेलं हे विधेयक काय आहे?
शनीदेव श्रावणापूर्वीच ‘या’ राशींच्या लोकांची झोप उडवणार? शनीच्या वक्री चालीमुळे संकटाचं वादळ घोंगावणार? ताकही फुंकून प्यावं लागणार!
9 बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
Viral Video : “मराठी में बोल..”; असं हिंदीत बजावत रेस्तराँ मालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांची मारहाण, मीरा रोडमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Video: जॅकलीन फर्नांडिसचे ‘दम दम’ गाणे झाले प्रदर्शित; अवघ्या काही तासात मिळाले ‘इतके’ मिलियन व्ह्यूज, नेटकरी म्हणाले…
जिल्हा बँकेत उपाध्यक्ष निवडीपूर्वी रिक्त संचालकपद भरले जाणार; लोकसत्ता’च्या वृत्तानंतर चुकीची दुरुस्ती