scorecardresearch

Page 147 of बिझनेस न्यूज News

हिंदुस्थान कॉपर’ निर्गुतवणुकीचा पहिला यत्न सफल

चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारी कंपन्यांमधील हिस्साविक्रीतून अर्थात निर्गुतवणुकीतून ३०,००० कोटी रुपयांचे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या महसुली उद्दिष्टातील पहिला प्रयत्न शुक्रवारी…

‘भारती इन्फ्राटेल’ डिसेंबरमध्ये भागविक्रीचा बार उडविणार!

प्राथमिक भांडवली बाजाराची मरगळ वर्ष २०१२ सरतासरता संपण्याची चिन्हे आहेत. आर्थिक सुधारणांकडे डोळे लावून बसलेल्या मुंबई शेअर बाजाराची वाटचाल १८,५००…

‘फ्लॅश क्रॅश’पासून गुंतवणूकदारांच्या रक्षणासाठी लवकरच उपाय : सेबी

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने गेल्या महिन्यातील राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)वरील क्षणभराच्या कालावधीत झालेल्या वादळी पडझडीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची…

ताबा व्यवहारासाठी जार्डन कन्झ्युमर सोल्यूशन्सकडून सुस्थापित किचन अप्लायन्सेस ब्रॅण्डचा शोध

स्वैपाकघरासाठी उपयुक्त उपकरणांच्या निर्मितीतील जागतिक अग्रेसर अमेरिकी कंपनी जार्डन कॉर्पोरेशनची भारतातील १०० टक्के अंगिकृत कंपनी जार्डन कन्झ्युमर सोल्युशन्स ऑफ इंडिया…

टाटा स्टीलच्या ब्रिटिश प्रकल्पात ९०० जणांना नारळ

व्यवसाय पुनर्रचनेचा एक भाग म्हणून टाटा स्टीलने ब्रिटनमधील प्रकल्पांमध्ये ९०० कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. सध्याच्या मंदावलेल्या युरोपीय बाजारपेठेच्या परिणामी…

राष्ट्रीय इस्पातच्या ‘नवरत्न’ दर्जाला वर्षभराची मुदतवाढ

सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद निर्मिती कंपनी ‘राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड’चा ‘नवरत्न’ दर्जा आणखी वर्षभरासाठी वाढविण्यात आला आहे. हा विशेष दर्जा असल्याने…

श.. शेअर बाजाराचा : ‘डिमॅट’विषयी गैरसमज : काही ठळक प्रश्न

शेअर बाजारातील व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण करण्याबरोबरच त्यात पारदर्शकता आणि गतिमानता आणणाऱ्या ‘डिमॅट’ संकल्पनेबाबत सामान्यपणे दिसणाऱ्या गैरधारणा आणि त्यांची उत्तरे..

सुबीर गोकर्ण यांना ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांना ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गोकर्ण यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आज (गुरुवारी) संपत…

शोम समितीच्या शिफारशींचा सरकार फेरविचार करणार

‘जनरल अ‍ॅण्टी अ‍ॅव्हायडन्स रुल’ अर्थात गारबाबत शोम समितीने केलेल्या शिफारसींचा केंद्र सरकार फेरविचार करणार असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री एस. एस. पलनीमणिक्कम…

‘महागाई दर अजूनही चढाच!’

व्याजाच्या दराबाबत नरमाईचे धोरण स्वीकारण्याची सरकार आणि उद्योगक्षेत्रांकडून वाढता दबाब असतानाच, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी घाऊक किंमत निर्देशांकावर…

रिझव्‍‌र्ह बँकेच्या नकारार्थी संकेताने बाजाराला घरघर

शेवटच्या अध्र्या तासाच्या व्यवहारांत विक्रीच्या वाढलेल्या जोरामुळे शेअर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकाने शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण दाखविली. सकाळपासून सेन्सेक्समध्ये…

गेल्या चार वर्षांत वस्त्रोद्योगातून ५० हजारांहून अधिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

शेती व गृहनिर्माणानंतर देशातील आद्य व आघाडीचे रोजगारप्रवण क्षेत्र असलेल्या वस्त्रोद्योगातूनच कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड चालविली जात आहे. संघटित क्षेत्रातील जवळपास…