नामिबियाची ही तिसरी वर्ल्डकपवारी आहे. गेहरार्ड इरॅसमसकडे संघाची धुरा आहे. २०२१ मध्ये त्यांनी सुपर१२ फेरी गाठली होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेतले ९ खेळाडू यंदाही संघात आहेत. नामिबियाच्या बहुतांश खेळाडूंकडे तगडा अनुभव आहे. मात्र त्यांनी खेळात सातत्य राखण्याची गरज आहे.