चित्रपटातील ‘सेक्स’ हा एक विकाऊ विषय – राधिका आपटे ‘सेक्स’ हा विषय समाजात वर्जित असल्याने चित्रपटातून तो एक विकाऊ विषय बनल्याचे चित्रपट अभिनेत्री राधिका आपटेचे मानणे आहे. 9 years ago