Page 6 of स्कीन केअर टिप्स Photos

Feet care
12 Photos
पायांना भेगा पडल्यात? मग त्या भरून काढण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावरही बऱ्याचदा त्वचा कोरडी पडत असल्याने त्यातून भेगांची समस्या उद्भवते.

Skincare
9 Photos
Skin Care: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ‘या’ फळांचा रोजच्या आहारात समावेश करा

फळं आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात. त्यांचा आहारात समावेश केल्यास भरपूर फायदा होतो.

skincare pimple problem
10 Photos
Photos: ‘या’ चुकांमुळे वाढते चेहऱ्यावर मुरमे येण्याची समस्या; स्कीन रुटीनमध्ये आजच करा बदल

मुरमे ही एक अशी समस्या आहे ज्यावर उपाय केल्यानंतरही ते पुन्हा येऊ शकतात. मात्र, यामागे नेमकं कारण काय आहे हे…

face wash
12 Photos
जास्तवेळा चेहरा धुतल्यानेही होऊ शकते नुकसान; जाणून घ्या, दिवसातून नेमकं किती वेळा चेहरा धुणे योग्य?

अधिक सौंदर्यासाठी अनेकवेळा चेहरा धुतला जातो आणि ह्याचा अतिरेक सौंदर्य कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

12 Photos
Skin Care Tips: झोपताना केलेल्या ‘या’ पाच चुका देतात पिंपल्सना आमंत्रण; जाणून घ्या, कशी दूर करता येईल समस्या

झोपेच्यावेळेस केलेल्या सामान्य चुकांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वाढू लागते.

honey on skin
15 Photos
Photos: चेहरा उजळ बनवण्यासाठी मध लावताय? मग ‘या’ खबरदारी अवश्य घ्या

त्वचेवर मध लावण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेऊया.

bride
12 Photos
Photos: सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नववधूने आहारात करा ‘या’ फळांचा समावेश; लग्नात खुलेल तुमचे सौंदर्य

Skin Care: प्रत्येक मुलीला तिच्या लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी वधूच्या सौंदर्याचा डाएटही खूप महत्त्वाचा आहे. आजकाल लोकांमध्ये…