scorecardresearch

Episode 326

जहाजांतील गिट्टी पाणी | Loksatta Kutuhal Ballast Water In Ships

Kutuhal
सागरी दळणवळणामुळे प्रदूषणाला आणि पर्यावरणाच्या विघातक परिणामांना आमंत्रण देणारे ‘गिट्टी (बलास्ट) पाणी’ म्हणजे मोठय़ा जहाजांना स्थिर ठेवण्यासाठी जहाजामधील गिट्टी टाक्यांमध्ये जमा केलेले गोडे अथवा खारे पाणी.

Latest Uploads