पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीसाठी ११० स्पर्धक आपले विचार मांडणार आहेत.
पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीसाठी ११० स्पर्धक आपले विचार मांडणार आहेत.
वाहन उद्योग हे या फंडाच्या निधी व्यवस्थापनाने आपल्या पसंतीचे चौथे उद्योग क्षेत्र निश्चित केले आहे.
गुंतवणुकीच्या निकषातील एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्या शेअरचे पुस्तकी मूल्य होय.
आयुर्वमिा आणि आरोग्य विम्याची गरज ही व्यक्तिसापेक्ष बदलते.
सरकार फक्त संशोधनासाठी असलेला निधी कसा संपेल हे पाहते.
जलसंपदा विभागाला प्राप्त झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.
गुंतवणुकीतून ‘घबाडा’ची अपेक्षा म्हणजे स्वकष्टार्जित पैसा गमावला जाण्याची अधिकाधिक जोखीम..
चर्चेची दुसरी फेरी काबूलमध्ये सोमवारी होणार आहे.
या मुद्दय़ावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.