विद्यापीठाचे त्रमासिक माफसु वार्तापत्र कुलगुरू डॉ. मिश्रा यांनी प्रकाशित केले.
विद्यापीठाचे त्रमासिक माफसु वार्तापत्र कुलगुरू डॉ. मिश्रा यांनी प्रकाशित केले.
सध्या मुंबईसह राज्यातील अनेक विद्यापीठांचे परीक्षा नियंत्रक पद रिक्त आहे.
मुख्यमंत्र्यांनी ११३ वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्तपदाची भेट दिली.
शासन, जिल्हा प्रशासन पुढील काळात अधिक गतिमान होईल.
किरकोळ निर्देशांक वाढीने भांडवली बाजाराच्या २०१६ मधील व्यवहाराला शुक्रवारी नववर्षांत प्रारंभ झाला.
वैद्यकीय कारण असल्यास १ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
तपास यंत्रणेमार्फत कंपनीची तसेच संचालक, अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू आहे.
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचल्यानंतरच संबंधित ठिकाणी मोदींची प्रचारसभा घेण्यात येणार
हैदराबादच्या ‘ताज फलकनुमा पॅलेस’मध्ये नववर्षाच्या स्वागतानिमित्त राहत फतेह अली खान यांच्या सुफी संगिताचा होता.
पंतप्रधानपदावरील व्यक्तीचा एकेरी उल्लेख करून त्याच्यावर टीका करू नये
शहरात नाताळच्या आगमनापासून ते नववर्ष उजाडेपर्यंत नशेत तर्रर्र होऊन गाडी चालवण्याची पद्धत रुजत आहे.
दिल्लीकरांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया