सध्या कर्नाटकातील हावेरी जिल्हय़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावनूर येथे या संस्थानाचे प्रमुख ठाणे होते
सध्या कर्नाटकातील हावेरी जिल्हय़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावनूर येथे या संस्थानाचे प्रमुख ठाणे होते
नगरविकास विभागाने औरंगाबाद शहराचा तयार केलेला विकास आराखडा सोमवारी महापालिकेला सादर केला. मात्र, तत्पूर्वीच त्याला पाय फुटले. काही बडय़ा व्यक्तींना…
ज्ञानेंद्र आणि योगेंद्र या दोघांचा मजकूर वाचून झाल्यावर डॉक्टर नरेंद्र अंमळ थांबले.
असहिष्णुतेमुळे मतभिन्नतेविरुद्ध केवळ शाब्दिकच नव्हे तर प्रसंगी शारीरिक युद्धसुद्धा पुकारले जाते.
पोलिसांनी वसईतील कुख्यात ड्रग तस्करला अटक केली
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला रासायनिक कचऱ्याच्या प्रदूषणाचा विळखा बसत आहे.
गुलाबी थंडीत वसईमध्ये ‘कला-क्रीडा महोत्सवा’ला सोमवारी सुरुवात झाली.
चिकूचा समावेश या योजनेत करणे गरजेचे आहे, अशी मागणी बोर्डी येथील चिकू उत्पादकांनी केली.
समृद्ध जीवनच्या मोतेवारला पुण्यात पकडल्याची बातमी पसरताच उस्मानाबाद जिल्हय़ात फसवणूक झालेल्या अनेक गुंतवणूकदार, एजंट, फिल्ड ऑफिसर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सिंदेवाहीच्या जंगलात भुकेने व्याकूळ होऊन वाघाच्या चार बछडय़ांचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून गेला.
पीडीपी आणि भाजप यांच्यातील राजकीय तणाव ध्वजाच्या निमित्तानेही समोर आला
महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवलीचा क्रमांक नेहमीच वरचा लागतो.