डॉक्टर म्हणून कार्यरत असतानाही मातीमध्येच रमणारे.. शाडू मातीच्या गोळ्याला आकार देत त्यातून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे..
डॉक्टर म्हणून कार्यरत असतानाही मातीमध्येच रमणारे.. शाडू मातीच्या गोळ्याला आकार देत त्यातून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे..
काबूल विमानतळानजीक एका आत्मघाती हल्लेखोराने नाटो वाहनांवरील हल्ल्यात स्फोटके उडवून दिली.
नगराध्यक्षपदी भाजपच्या विजया लठ्ठा यांची, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे बंडखोर संतोष कदम हे विजयी झाले.
कळंबा तलाव अाटल्याने परिसरात भीषण पाणीटंचाई
आत्मघातकी हल्लेखोरांच्या सहायाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान ३० जण ठार झाले आहेत.
विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या कंपन्यांचा भरणा आहे.
नागपुरातील महापालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांचा अपूर्व मेळावा आता राज्यभर राबवण्यात येणार आहे.
आईच्या दुधाअभावी भूकेने व्याकूळ झालेल्या वाघिणीच्या चार पिल्लांचा मृत्यूनंतर वाघीण बेपत्ता आहे
अभ्यासक्रम बंद झाल्यास विदर्भासह मध्य भारतातील कर्करुग्णांची गळचेपी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अभ्यासातून वाहतूक नियमांचे पालन झाल्यास शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची शक्यता आहे.