scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विधिमंडळ अधिवेशन : आमदारांसाठी आचारसंहिता ; विधिमंडळ आवारात नियमभंग करणाऱ्या सदस्यांवर कारवाई

विधिमंडळ सर्वोच्च असून प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे.

उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण मतदारांसाठी टेनींची ‘मदत’? ; मंत्रिपदावरून हकालपट्टीची शक्यता कमीच

उत्तर प्रदेशमध्ये समारे ११ टक्के ब्राह्मण मतदार असून किमान ६० मतदारसंघात ब्राह्मणांची मते निर्णायक ठरतात

सोनिया गांधींची भाजपवर टीका ; गंगा-यमुनेची संस्कृती नष्ट करण्याचे कारस्थान

गंगा आणि यमुनेची प्राचीन संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.

नवी मुंबईत ‘ओमायक्रॉन’चा दुसरा रुग्ण

गेल्या आठावडय़ात नवी मुंबईत सपाडलेल्या पहिल्या ‘ओमायक्रॉन’ रुग्णाच्या संपर्कातील २८९ जणांच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला असला तरी शहराची…

नवीन वर्षांत प्रकल्पग्रस्तांची घरे कायम?

नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याच्या नगरविकास विभागाच्या प्रस्तावावर राज्य सरकार नवीन वर्षांत शिक्कामोर्तब…

दक्षता पथकांची शाळांवरही नजर

घणसोली येथील शाळेत २१ विद्यार्थी करोनाबाधित आढळल्यानंतर पालिका प्रशासनाने शाळांसाठीही एक नियमावली दिली असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले…

‘एटीएस’ने योगी आदित्यनाथांचे नाव घेण्यासाठी धमकावले ; मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साक्षीदाराची विशेष न्यायालयात साक्ष

न्यायालयाने या साक्षीदाराला फितूर म्हणून घोषित केले.

पर्यटकांनी गजबजली राणीची बाग

मुंबापुरीच्या पर्यटनस्थळांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे (राणीची बाग) पुन्हा एकदा पर्यटकांचा ओघ वाढू…