News Flash

मोरेश्वर येरम

आंबेनळी घाटात दरीत कोसळलेल्या कारमधील चौघांची २४ तासांनी सुटका

महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या साहसी युवकांनी रात्रीच्या अंधारात जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात येण्यासाठी रवाना

मोदींचे स्वागत करण्यासाठी नवाज शरीफ जातीने विमानतळावर उपस्थित होते.

पंतप्रधान ऑन ड्युटी २४ तास, मोदींची १९ महिन्यांत एकही सुटी नाही!

गेल्या १९ महिन्यांत मोदींनी १८ विदेश दौरे केले त्यात एकूण ८९ दिवस मोदी देशाबाहेर राहिले

ट्रेक डायरी: रणथंबोर टायगर सफारी

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे.

निसर्गवेध : ‘इर्शाळ’ची खिडकी!

खोपोलीहून पनवेलकडे जाऊ लागलो, की उजव्या हाताला एक सुळका असलेला डोंगर सगळय़ांचेच लक्ष वेधून घेतो

तळीरामांचा यक्षप्रश्न ‘चक्रधरां’च्या पथ्यावर!

मुंबईकरांकडून यंदा नववर्षांच्या स्वागतासाठी एका अनोख्या सेवेचा आधार घेतला जाणार आहे.

‘टेकफेस्ट’मध्ये तंत्रज्ञानाच्या अफालातून करामती

आभासी जगाचे ‘९डी सिम्युलेटर’मधून दिसणारे अनोखे रूप, जेट विमानातून उंचावर भराऱ्या मारतानाचा थरार

काळाचा ‘पट’ उलगडतोय

‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा आणि बानू यांच्यात रंगणारा सारीपाटाचा डाव कोण जिंकणार

लहान धरणे, बंधारे यांची अधिक गरज

महाराष्ट्रात धरणांची संख्या सर्वात जास्त आहे. पावसाचे प्रमाणही इतर राज्यांच्या मानाने चांगले आहे.

कचरा घोटाळ्यात सिडकोचे अधिकारी गुंतण्याची शक्यता

सिडको वसाहतींमधून जमा होणाऱ्या कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती मिसळण्याच्या प्रकारामुळे

ग्रामसभेच्या ठरावाला अव्हेरून बारला परवानगी

पनवेल येथील वहाळ गाव हे ‘ना दारू क्षेत्र’ करण्याचा ठराव

मुंबईसह उत्तर महाराष्ट्र गारठला, निफाडमध्ये ५.६ अंश तापमान

धुळ्यात देखील पारा ७.८ अंशांवर घसरला आहे, तर नंदुरबार, औरंगाबादमध्येही तापमान कमी झाले आहे.

नाशिकमध्ये थंडीचा मुक्काम

सर्वत्र भरलेला प्रचंड गारवा.. दिवसा बोचणारा थंडगार वारा..

नाताळच्या स्वागतासाठी शहरभर उत्साह

दिवाळीत ज्याप्रमाणे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण अनुभवयास मिळते

उपराजधानीत लवकरच ५५ ग्रीनबस धावणार

शहराची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे सुरू असताना पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीने येत्या तीन महिन्यात उपराजधानीत ५५ ग्रीन बस

विमानाच्या भाडय़ाची गगनभरारी

हिवाळी अधिवेशन आणि नाताळला लागून आलेल्या सुटय़ा

निर्गमनाच्या वाटेवरील एस्सार ऑइलचे समभागमूल्य वर्षभरात दुप्पट

भांडवली बाजारातून बाहेर पडण्याच्या वाटेवर असलेल्या खासगी तेल व वायू क्षेत्रातील एस्सार

लिलावात खरेदी केलेली दाऊदची कार पेटवली

कार विकत घेतल्यानंतर ती जाळून टाकण्याचा निर्णय चक्रपाणी यांनी जाहीर केला होता

बँकेचे व्यवहार आजच करा, उद्यापासून चार दिवस बँका बंद

बँकेशी निगडीत तुमची काही कामं असतील तर ती आजच उरकून घ्या

दिल्लीतील न्यायालयात गोळीबार, एका पोलीस कर्मचाऱयाचा मृत्यू

राम कुमार या एका पोलीस कर्मचाऱयाला तीन गोळ्या लागल्या, तर न्यायालयातील दोन कर्मचारी आणि एक व्यक्ती जखमी झाला.

होय, मी ‘त्याच्या’ कानशिलात लगावली होती- प्रियांका चोप्रा

रिअल लाईफमध्ये सुद्धा प्रियांकाला एकदा रणरागिणी रुप धारण करावे लागले होते.

आयसीसी पुरस्कार २०१५: ऑस्ट्रेलियाचा स्मिथ ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू, भारताच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही

द.आफ्रिकेचा कर्णधार ए बी डीव्हिलियर्सला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान

मुंबईत मोसमातील निच्चांकी तापमान; पुणे, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रही गारठला

मुंबईत इतिहासातील आतापर्यंतच्या दुसऱया सर्वात कमी तापमानाची नोंद

केजरीवालांचे राजकारण म्हणजे बुडबुडा, लवकरच फुटेल- उद्धव ठाकरे

वाटेल ते आरोप करण्यात केजरीवाल यांचा हात कोणीच धरू शकत नाही

Just Now!
X