Airports Authority of India Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ४९० रिक्त जागांसाठी ही भरती मोहिम आयोजित केली आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्जांची ऑनलाइन नोंदणीची तारीख ०२ एप्रिल २०२४ आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०१ मे २०२४ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

AAI कनिष्ठ कार्यकारी भरती २०२४ साठी शैक्षणिक पात्रता( Educational Qualification For AAI Junior Executive Recruitment 2024 )
भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या कनिष्ट कार्यकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big job opportunity for graduates aai recruitment 2024 for 490 posts know eligibility criteria snk
First published on: 20-02-2024 at 19:30 IST