एक मुलगी होती, बीना तिचं नाव होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती खूप हुशार होती. ती दातांची डॉक्टर झाली.

तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला

हौसेने स्वतःचं नाव दिलं – बिना दातांचा दवाखाना

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke traffic two friends funny joke daily marathi joke hasa akp
Show comments