News Flash

… म्हणून तुषार कपूरने मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा मार्ग निवडला

'गोलमाल अगेन'च्या चित्रीकरणावेळीही तुषार आपल्या चिमुकल्याला घेऊन सेटवर जायचा.

October 31, 2017 11:26 am

2 of 5

तुषारचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले तर काही सपशेल आपटले. मात्र, त्याच्या ‘गोलमाल’ सीरिजमधील चारही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. याच सीरिजमधील ‘गोलमाल अगेन’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, त्याच्या यशामुळे तुषारही आनंदात आहे. तुषारच्या यशासाठी त्याचा मुलगा लक्ष्य लकी ठरत असल्याचे म्हटले जातेय.

2 of 5

First Published on October 31, 2017 11:26 am

Just Now!
X