IPLसाठी किंग खानच्या ‘सुहाना’ची खास तयारी; पाहा तिचे व्हायरल झालेले फोटो
- 1 / 15
सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 15
त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 15
शाहरुख खानची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 15
तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 15
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सतत उत्सुक ठेवणारी सुहाना यावेळी तिच्या अनोख्या मेकअपमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 15
सुहानाने आपली आई गौरी खानसोबत पार्लरमध्ये जाऊन खास मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 15
तिने आपल्या नव्या लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 15
हे मेकओव्हर तिने खास आयपीएलसाठी केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 15
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 15
या स्टार किडने बॉलिवूडमध्ये अद्याप पदार्पण केलेलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 11 / 15
मात्र तिची फॅन फॉलोइंग कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी देखील नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 12 / 15
अलिकडेच तिने आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 13 / 15
या फोटोंमध्ये ती आईसोबत मेकअप करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 14 / 15
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 15 / 15
या फोटोंवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)