पहिल्याच चित्रपटानं केलं सुपरस्टार; पाहा KGF फेम श्रीनिधीचा बोल्ड अवतार
- 1 / 10
KGF फेम श्रीनिधी शेट्टी ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 10
श्रीनिधी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 10
मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 10
अलिकडेच तिने आपले नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 10
श्रीनिधीनं मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 10
मिस सुपरनॅचरल २०१६ आणि मिस डिव्हा २०१६ या सौंदर्य स्पर्धा जिंकून ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 10
त्यानंतर तिनं मिस इंडिया २०१७ या स्पर्धेतही भाग घेतला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 10
परंतु त्याच वेळी तिला KGF या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 10
त्यामुळे मॉडलिंग अर्धवट सोडून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 10
KGF मध्ये तिने रिना या एका गँगस्टरच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. परिणामी आज ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)