19 November 2017

News Flash

U-17 फुटबॉल विश्वचषकासाठी कोलकाता शहर सज्ज, सॉल्ट लेक स्टेडीयमचं रुपडं पालटलं

 • कोलकात्याचं ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडीयम फिफाच्या १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झालेलं आहे.

  कोलकात्याचं ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडीयम फिफाच्या १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झालेलं आहे.

 • काही दिवसांपूर्वीच या मैदानाचा ताबा अधिकृतपणे फिफाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला.

  काही दिवसांपूर्वीच या मैदानाचा ताबा अधिकृतपणे फिफाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला.

 • ज्या पद्धतीने या स्टेडीयमचा कायापालय करण्यात आला आहे, हे पाहून विश्वचषक स्पर्धेचे संचालक झेवीअर केपी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. खेळाडूंच्या खोल्यांपासून ते स्वच्छतागृहापर्यंत एक अनोखा टच या स्टेडीयमला देण्यात आला आहे.

  ज्या पद्धतीने या स्टेडीयमचा कायापालय करण्यात आला आहे, हे पाहून विश्वचषक स्पर्धेचे संचालक झेवीअर केपी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. खेळाडूंच्या खोल्यांपासून ते स्वच्छतागृहापर्यंत एक अनोखा टच या स्टेडीयमला देण्यात आला आहे.

 • सामन्यादरम्यान खेळाडूंच्या ड्रेसिंगरुममध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

  सामन्यादरम्यान खेळाडूंच्या ड्रेसिंगरुममध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

 • प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आलेला हा हॉल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

  प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आलेला हा हॉल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

 • स्टेडीयमच्या प्रवेशद्वारापाशीच फुटबॉल विश्वातले महारथी तुमच्या स्वागताला हजर आहेत.

  स्टेडीयमच्या प्रवेशद्वारापाशीच फुटबॉल विश्वातले महारथी तुमच्या स्वागताला हजर आहेत.

 • प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास सोय करण्यात आली आहे.

  प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास सोय करण्यात आली आहे.

 • स्टेडीयमच्या प्रत्येक भागात फुटबॉलची झलक दिसेल याची खास काळजी घेतली गेली आहे. प्रवेशद्वारापाशी तयार करण्यात आलेलं हे सुंदर मुर्तीकाम सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरतंय.

  स्टेडीयमच्या प्रत्येक भागात फुटबॉलची झलक दिसेल याची खास काळजी घेतली गेली आहे. प्रवेशद्वारापाशी तयार करण्यात आलेलं हे सुंदर मुर्तीकाम सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरतंय.

अन्य फोटो गॅलरी