Google I/O 2024 Live Updates Today : गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्सला अवघ्या अडीच तासांमध्ये कॅलिफोर्नियात सुरुवात होत असून संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. भारतात आज मंगळवारी १०:३० वाजता या लाईव्ह इव्हेंटची सुरुवात होईल. गुगलचे सीइओ सुंदर पिचई याच परिषदेत अवघं जग कवेत घेणाऱ्या मोबाईलवरील अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या नव्या आवृत्तीची अर्थात अँड्रॉइड १५ ची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.
Google I/O 2024 Live Today, 14 May 2024 : लाईव्ह अपडेट्स वाचा
जेमिनाय AI ची YouTube लाही जोड!
(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)
गुगल जेमा- भारतात नवरस प्रकल्प- भारतीय भाषांसाठी यशस्वी वापर!
Gemini 1.5 Pro, with a 1 million token long context window, is now available with Gemini Advanced in 35+ languages. ? #GoogleIO pic.twitter.com/qzYKax4XRT
— Google (@Google) May 14, 2024
AI चा जबाबदारीने केलेला वापर देईल खात्रीपूर्वक सुरक्षा, काळजी करू नका! – गुगलची हमी…
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
जेमिनाय AI असणार आता विद्यार्थ्यांसाठी लर्निंग कोच!
Introducing LearnLM: our new family of models based on Gemini and fine-tuned for learning. LearnLM applies educational research to make our products — like Search, Gemini and YouTube — more personal, active and engaging for learners. #GoogleIO pic.twitter.com/oqPD1iOV6O
— Google (@Google) May 14, 2024
अँड्रॉइड १५ चे लाँचिंग उद्या नक्की. AI ची जादू आता मोबाईलवरही!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
जनरेटिव्ह AI अल्फाफोल्ड करतंय 80 देशांमधील पूरस्थिती रोखण्यासाठी मदत…
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
गुगल AI स्टुडिओ व्यावसायिकांसाठी…
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
AI जेमिनाय Nano – फ्रॉड कॉलची माहिती मिळणार फोन सुरू असतानाच!
Thanks to Gemini Nano, @Android will warn you in the middle of a call as soon as it detects suspicious activity, like being asked for your social security number and bank info. Stay tuned for more news in the coming months. #GoogleIO pic.twitter.com/wtc3rrk0Gc
— Google (@Google) May 14, 2024
विद्यार्थ्यांसाठी जेमिनी AI असणार स्टडीबडी! AI सोबत करा अभ्यास! सॅमसंगबरोबर सर्कल द सर्च!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
स्प्रेडशीटमधील आकडेमोडीचेही जेमिनाय AI करेल विश्लेषण, सांगेल काय आहे फायदेशीर आणि कशात होतोय तोटा!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
तुमच्या कुटुंबाच्या आवडी आणि बजेट समजून घेऊन सुट्टीचे प्लानिंगही करेल गुगल जेमिनाय AI!
(फोटो सौजन्य: Google / एक्स )
This summer, we're adding new trip planning capabilities to Gemini Advanced. With advanced reasoning that considers space-time logistics, Gemini will be able to create a personalized itinerary, saving you hours of work. #GoogleIO pic.twitter.com/qH6GRccWZd
— Google (@Google) May 14, 2024
गुगल जस्ट आस्क- समस्या सांगा तेच करेल विचार तुमच्यासाठी आणि सेकंदात देईल पर्यायी उत्तरे!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
जीमेलमधील न वाचलेल्या (अनरीड) मेल्समधील संक्षिप्त माहिती मिळवा मोबाईल कार्डमध्ये AI च्या मदतीने सेकंदभरात!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
गुगल वर्कस्पेसमध्ये चीप AI करणार को- ऑर्डिनेशनसाठी मदत…
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
काही करताना अडचण आली तर व्हिडिओ सुरू करा, विचारा प्रश्न- गुगल AI ओव्हरव्ह्यू देईल उत्तर!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
२० लाख मैलांचे गुगलचे नेटवर्क आता अधिक प्रगत होणार! पायाभूत सुविधांवरही गुगलचा भर- सुंदर पिचाई , सीइओ- गुगल
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
गुगल सर्चला समस्या सांगा आणि नेमके उत्तर मिळवा अवघ्या सेकंदभरात!

AI ओव्हरव्ह्यूला विचारा जेवण काय करायचे? समोर येईल पुढच्या तीन दिवसांची मेन्यू लिस्ट! डिश सांगा AI सुचवेल सर्वोत्तम रेस्टॉरंट, तिथले उत्तम टेबल आणि सांगेल उपलब्ध ऑफर्सही!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
जनरेटिव्ह व्हिडिओ AI सिनेमॅटिक स्टाइलमध्ये तयार होणार व्हिडिओ AI च्या मदतीने!

गुगल म्युझिक AI सँडबॉक्स – जगभरातील संगीतकारांच्या मदतीसाठी… नव्या संगीताचा जन्म… लयीला जुळणारे स्वर आणि शब्दही घेणार जन्म!
Together with @YouTube, we’ve been building Music AI Sandbox, a suite of AI tools to transform how music can be created. ?
— Google DeepMind (@GoogleDeepMind) May 14, 2024
To help us design and test them, we’ve been working closely with musicians, songwriters and producers. ↓ #GoogleIO pic.twitter.com/pMLa3aCveu
फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ… काहीही सांगा AI नेमके ओळखणार, तुम्हाला मदत करणार आणि सेकंदात माहिती देणार इमॆजिन थ्री – गुगल जेमिनी AI
We’re introducing Imagen 3: our highest quality text-to-image generation model yet. ?

It produces visuals with incredible detail, realistic lighting and fewer distracting artifacts.
From quick sketches to very high-res imagery, here’s a look at what it can create. ? #GoogleIO pic.twitter.com/XMrQYGeSiO
कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या जगातील कोणत्याही ठिकाणांची, वस्तूंची माहिती थेट सांगेल AI एजंट पुढच्याच सेकंदाला!
We’re sharing Project Astra: our new project focused on building a future AI assistant that can be truly helpful in everyday life. ?

Watch it in action, with two parts – each was captured in a single take, in real time. ↓ #GoogleIO pic.twitter.com/x40OOVODdv
युनिव्हर्सल AI एजंट करणार दैनंदिन आयुष्यात प्रत्येकाला मदत! दैनंदिन आयुष्यही आता बदलेल!

जेमिनी AI आता अभ्यासही करणार सोपा. नोट्स मधून तुम्हाला शिकवणार, थेट वर्गातील शिक्षकांसारखं! विज्ञान शिकणे होईल सोपे…
गुगलचे जेमिनी 1.5 प्रो AI जगभरातील डेव्हलपर्ससाठी खुले…

Ask photos जेमिनीचा AI चा अवतार!

जेमिनी 1.5 आता जग बदलणार! देणार आजवरचा आश्चर्यकारक अनुभव!

अल्फाफोल्ड थ्री जेमिनी 1.5 फ्लॅश व्हायरसच्या डीएनएचा घेणार वेध! वैद्यकीय संशोधनात जगभरातील संशोधकांना होणार मोठी मदत!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
6 दशकोटी फोटो दरदिवशी अपलोड होतात. आता जेमिनीला विचारा ती देईल फोटो शोधून…
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
आता जीमेल मधील शोधही जेमिनी AI करणार सोपे. विषय सांगा तुम्हाला मिळणार थोडक्यात माहिती मिनिटभरात!
(फोटो सौजन्य: Google / युट्युब )
Google I/O 2024 Live Updates Today, 14 May 2024 : लाईव्ह अपडेट्स वाचा