Premium

चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही पडाल चिमुकलीच्या प्रेमात, व्हिडीओ एकदा पाहाच…

सध्या असाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही चिमुकली खुप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

dance video
चिमुकलीचा डान्स व्हिडीओ (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही चिमुकली खुप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकली एका गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की डान्स करताना ती सुंदर हावभाव सुद्धा करत आहे. तिचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. इतक्या कमी वयात इतके सुंदर हावभाव करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ खूप जुना आहे जो आता पुन्हा व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : Nalinee Mumbaikar : १२ व्या वर्षी अंगावर स्वयंपाकाची जबाबदारी आली आणि….

zindagi_ek_kahaani या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बापरे! इतका सुंदर अभिनय” तर एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर हावभाव” आणखी एका युजरने लिहिलेय, “चिमुकली किती गोड आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A child girl facial expressions in dance video goes viral on instagram social media ndj

First published on: 19-09-2023 at 17:19 IST
Next Story
चाहते म्हणाले मोहम्मद सिराजला SUV कार गिफ्ट करा, त्यावर आनंद महिंद्रा स्पष्टच बोलले; “आधीच…”