Viral News : सध्या लग्नसराईला सुरूवात झाली आहे. लग्नसराई म्हटलं की लग्नाची तयारी, लग्न, विधी, परंपरा या गोष्टी सहज येतात. कोणत्याही लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका. लग्नाच्या दोन महिन्यापूर्वी निमंत्रण पत्रिका छापली जाते. या निमंत्रण पत्रिकेत वधू वराविषयी, त्यांच्या कुटूंबाविषयी आणि लग्नातील सर्व कार्यक्रमाच्या तारखांविषयी सविस्तर माहिती दिली जाते.सध्या अशीच एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही लग्न पत्रिका पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी लग्नाची पत्रिका कधी पाहिली का?

तुम्ही आजवर अनेक लग्नाच्या पत्रिका पाहिल्या असेल. आपले नातेवाईक, मित्रमंडळी आपल्याला लग्नाला आमंत्रित करण्यासाठी लग्नाची पत्रिका देतात. काही पत्रिका खूप साध्या असतात तर काही पत्रिका खूप हटक्या पद्धतीने बनवले जातात. तुम्ही अशा अनेक हटके पत्रिका पाहिल्या असेल पण अशी व्हायरल होणारी लग्नाची पत्रिता तुम्ही पहिल्यांदाच पाहाल. कारण ही लग्न पत्रिका पाहिल्यानंतर तु्म्हालाही सुरूवातीला विश्वास बसणार नाही की ही खरंच एक लग्न पत्रिका आहे. एका व्यक्तीने आधार कार्ड थीमची लग्न पत्रिका छापली आहे जी सध्या खूप व्हायरल होत आहे. ही लग्नाची पत्रिका पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या पत्रिकेत वधू वर, त्यांचे कुटूंब आणि लग्नाच्या सर्व कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ही लग्नाची पत्रिका २०१८ ची आहे पण सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is wedding card not aadhar card click the photo goes viral on social media ndj
First published on: 23-03-2024 at 16:24 IST