
‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषात दुमदुमली पंढरी
माझे माहेर पंढरी..आहे भिवरेच्या तीरी.. या अभंगा प्रमाणे दरवर्षी न चुकता वारीला भाविक येतात.

शेतकरी, वंचितांना न्याय देण्याचे सामथ्र्य दे!
महापूजा झाल्यानंतर श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आषाढीसाठी पंढरीत ९ लाख भाविक
अवघे गर्जे पंढरपूर ,चालला नामाचा गजर " या अभंगाप्रमाणे पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘मार्शल डॉग’ची वारी
पंढरीला पायी चालत येण्याची परंपरा शेकडो वर्षांची आहे. न चुकता अनेक भाविक वारीला येतात.

‘ग्यानबा तुकाराम’चा गजर अवतरला पंढरीत
‘भेटी लागे जीवा लागलीसे आस’ या अभंगाप्रमाणे भाविकांना ओढ आता सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची लागली आहे.

पंढरीचा विकास कूर्मगतीने
समतेची पताका खांद्यावर घेऊन वैष्णव शेकडो वर्षांपासून पायी चालत पंढरीला येतात.

विठ्ठलाचा पोशाख शिवण्याची निकते घराण्याकडे शेकडो वर्षांची परंपरा
लाडक्या विठुरायाचे लोभस रूप डोळ्यात साठवण्यासाठी शेकडो मल चालत वारकरी दरवर्षी येतात.

माउली, तुकोबांच्या पालखीचे गोल रिंगण
पंढरपूरही समीप आल्याने वारक ऱ्यांना विठ्ठलाच्या भेटीसाठीची ओढ वाढली आहे.

माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्हय़ात
स्वागत स्वीकारल्यानंतर सायंकाळी नातेपुते येथे पालखी मुक्कामासाठी विसावली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी दुपारच्या विश्रांतीसाठी बावडा गावी थांबला होता

वारीच्या वाटेवर बीजांची पेरणी..
लक्षावधी वारकरी सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वाटेवर आहेत.

आळंदी ते पंढरपूर चालत केवळ ५८ तासांत
आळंदी ते पंढरपूर हे २४५ किलोमीटरचे अंतर पालखी सोहळ्यातील वारकरी १८ दिवसात पूर्ण करतात.

माउलींचा पालखी सोहळा बरड मुक्कामी
सायंकाळच्या समाज आरतीनंतर भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या.

गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन, स्वागत
हजारो भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सश्रद्ध भावनेने दर्शन घेतले

माउलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी
फलटणकरांनीही परंपरेप्रमाणे पालखी सोहळय़ाचे आणि वारकऱ्यांचे दिमाखदार स्वागत केले.

आषाढी यात्रेच्या कामांचा बोजवारा!
चंद्रभागा नदीच्या पलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांना राहण्याची सोय केली जाते.

तुकोबांच्या पालखीला धोतराच्या पायघडय़ा, मेंढय़ांचे रिंगण
काटेवाडी येथे दुपारची विश्रांती पूर्ण करून तुकोबांचा पालखी सोहळा भवानीनगरकडे मार्गस्थ झाला.

ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना नीरा स्नान
नीरा नगरीत सरपंच दिव्या पवार यांच्यासह असंख्य भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले.