scorecardresearch

Page 13 of चेतेश्वर पुजारा News

चेतेश्वर पुजाराच्या गुडघ्याला दुखापत

कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणारा चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा दुखापतीच्या फेऱ्यात अडकला आहे. पीसीए मैदानावर भारतीय संघाचा सराव सुरू असताना पुजाराच्या…

‘चेतेश्वरने हुकचा फटका खेळणे टाळावे’

चेतेश्वर पुजाराने शानदार द्विशतक झळकावत हैदराबाद कसोटीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र दोनशेचा टप्पा ओलांडल्यानंतर हुकचा फटका खेळताना पुजाराने…

भारताकडे २६६ धावांची आघाडी; चेतेश्‍वर पुजाराचे द्विशतक

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने हैदराबाद कसोटीच्या तिस-या दिवशी मुरली विजय, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांचे बळी…

मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराची शतकी खेळी

भारत मजबूत स्थितीत हैदराबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील २३७ धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामी…

चेतेश्वर पुजाराचे नाबाद द्विशतक

भारताच्या एकदिवसीय संघातील निवड सार्थ ठरविताना चेतेश्वर पुजारा याने २७५ चेंडूंमध्ये नाबाद २६१ धावा केल्या, त्यामुळेच कर्नाटकविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात…

जास्त बळींची अपेक्षा संघाला होती -पुजारा

खेळपट्टीवर फिरकीबरोबरच वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते आहे. त्यामुळेच संघाला शनिवारी जास्त बळींची अपेक्षा होती. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण…

पहिल्या डावात इंग्लंडसमोर भारताचे ३२७ धावांचे आव्हान

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यामधील दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला.…

चेतेश्वर पुजाराचे पहिले द्विशतक

मोटेरा येथील सरदार वल्लबभाई स्टेडियमवर इंग्लंडविरुध्द कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने ३७४ चेंडूत आपल्या कारकीर्दीतले पहिले द्विशतक झळकावले.