कॉर्पोरेट News

co-working spaces, offices, demand, independent office spaces, ANAROCK Group
‘को-वर्किंग स्पेस’मध्ये दुपटीने वाढ, मागील चार वर्षांतील स्थिती; स्वतंत्र कार्यालयीन जागांना मागणी कमी

अनारॉक ग्रुपने देशातील प्रमुख महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळूरु आणि कोलकाता…

government lost rs 1 lakh crore revenue in fy21
कंपनी करातील कपातीने सरकारी तिजोरीला १ लाख कोटींचा फटका; आर्थिक वर्ष २०२२-२१ मधील महसुली उत्पन्नात घट

प्रत्यक्ष करापोटी मिळणारे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत रुंदावत जाऊन, प्रचंड तूट असलेल्या केंद्र सरकारच्या तिजोरीवरील ताण अधिक वाढला आहे.

‘फिनिक्स’ची भरारी

कधी ज्या कामात आपण पारंगत होतो ते कामच कालबा झाल्याने आपली किंमत शून्य होते.

वेगळ्या वाटा

भविष्यातील नेतृत्त्व घडविण्यासाठी असेसमेंट सेंटर नावाचा एक प्रोग्राम असतो.

कस्टमर डिलाइट

‘कस्टमर डिलाइट’ हा खूप आव्हानात्मक, पण यशस्वी फंडा आहे.

ग्राहक राजा

ग्राहकाला आपल्या उद्योगाचा पाया समजून, या भक्कम आधारावरच यशाचे शिखर सर करणाऱ्या दोन उद्योजकांची गाथा…

टु फाइंड कॉमन ग्राऊंड

विन-विन सिच्युएशनपेक्षा सर्वाना आपला अहंकार सुखविण्यासाठी विन-लूज सिच्युएशनमध्ये जास्त रस असतो.