Page 92 of मृत्यू News

dead fish khambalpada lake thakurli dombivli
पाणी आटल्याने ठाकुर्ली येथील खंबाळापाडा तलावात मृत माशांचा खच, दुर्गंधीने रहिवासी हैराण

यावेळी कडक उन्हाळा असल्याने तलावातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊन तलावातील पाणी आटले. त्याचा फटका माशांना बसला आहे.

12 year old girl crushed to death by truck
गडचिरोली : ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले; सूरजागड लोहखनिज वाहतुकीचा आणखी एक बळी

या मार्गावर कायम अपघात होत असतात. तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.