scorecardresearch

सहा हजार पथारी व्यावसायिकांचे पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करणार

शहरातील दीडशे चौक आणि पंचेचाळीस प्रमुख रस्त्यांवरील पथारीवाल्यांचे पुनर्वसन पहिल्या टप्प्यात केले जाणार असून या टप्प्यात सहा हजार पथारीवाल्यांचे पुनर्वसन…

बांधकामाच्या जागा ठरताहेत डासांच्या वाढीला पोषक

पालिकेने सुरू केलेल्या डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५७ बांधकामांना डासांची पैदास आढळल्याबद्दल किंवा डासांच्या वाढीला पोषक वातावरण आढळल्याबद्दल…

वापर नसतानाही कोथरूडमध्ये आणखी दोन पादचारी भुयारी मार्ग

पौड रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या पादचारी भुयारी मार्गाचा वापर कोणीही करत नसताना याच रस्त्यावर सुमारे सव्वासहा कोटी रुपये…

सांडपाणी प्रकल्पातील पाण्याचा महापालिकेने पुनर्वापर करावा

पाण्याचा पुनर्वापर महापालिका कशा पद्धतीने करू शकते यासंबंधीचे सविस्तर निवेदनही सजग नागरिक मंचतर्फे सोमवारी आयुक्तांना देण्यात आले. महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण…

समांतर भरती प्रक्रिया राबवून नोकरभरतीत गंडा घालण्याचा प्रकार

महापालिकेची भरती प्रक्रिया सुरू असतानाच काही जणांनी बनावट भरतीची समांतर प्रक्रिया राबवली असे या प्रकरणात दिसून आले असून या प्रकरणात…

एलबीटी: वार्षिक विवरणपत्रासाठी पालिकेचे कार्यालय आजही सुरू

सर्व व्यापाऱ्यांनी त्यांचे वार्षिक विवरणपत्र सोमवार (३० जून) पर्यंत भरणे आवश्यक असून व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी वार्षिक विवरणपत्र भरण्याची सुविधा रविवारी (२९…

शहरात उद्यापासून एक वेळ पाणीपुरवठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवार (२८ जून) पासून शहरात…

पीएमपी तिकीट दरवाढीसाठी खोटी, फुगवलेली आकडेवारी

पीएमपी प्रशासनाने फेटाळलेल्या दरवाढीचा प्रस्ताव पुढे रेटला असून या प्रस्तावात दाखवण्यात आलेले भरमसाठ तोटय़ाचे आकडे धादांत खोटे आणि फुगवलेले असल्याचा…

पाणीकपातीच्या निर्णयासाठी आज पदाधिकाऱ्यांची बैठक

पाणीकपात आणि पाणीबचत यासाठीचे धोरण तयार करण्यात आले असून यासंबंधीचा अंतिम निर्णय गुरुवारी (२६ जून) बोलावण्यात आलेल्या महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत…

पदाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त जपान दौऱ्याचे असेही फलित

मेट्रोच्या तुलनेत शहरात लाईट रेल्वेचा प्रकल्प राबवणे योग्य व व्यवहार्य ठरणार नाही, या प्रकल्पाची उपयुक्तता तपासली जावी, असा स्पष्ट अभिप्राय…

संबंधित बातम्या