10 Photos उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड मविआच्या उमेदवार; भाजपाचा उमेदवार ठरेना! वाचा काय घडतंय? Lok sabha Election 2024: मविआकडून उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 3 days agoApril 26, 2024
मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर, पूनम महाजन यांचा पत्ता कट