scorecardresearch

रिव्हॉल्व्हर पाहताना त्यातून गोळी सुटल्यामुळे पिंपरीत एकाचा मृत्यू

पिंपरीमध्ये उत्सुकतेपोटी मित्राची रिव्हॉल्व्हर बघत असताना त्यातून एक गोळी सुटल्यामुळे नंदन जोशी यांचा मृत्यू झाला.

रिव्हॉल्वर विक्री करणाऱ्यास अटक

विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि गांजाची विक्री करण्यास आलेल्या तरुणास शहापूर पोलिसांनी मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे अटक केली.

पिस्तुले आणि स्फोटकांसह युवकाला अटक

जमालपूर एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या एका युवकाकडून शनिवारी बर्दवान स्थानकात पोलिसांनी आठ अत्याधुनिक पिस्तुले आणि स्फोटकांचा साठा हस्तगत केला.

उद्धव ठाकरे उतरलेल्या हॉटेलमध्ये शिवसैनिकाकडून रिव्हॉल्व्हर हस्तगत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सोलापुरात असताना त्यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये रिव्हॉल्व्हर बाळगून फिरताना एका शिवसैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

रिव्हॉल्वरच्या धाकाने पत्रकाराला लुटले

संगमनेर रस्त्यावर राजुरीनजीक गावठी पिस्तुल व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून शहरातील पत्रकार विकास अंत्रे यांना काल रात्री पावणे अकरा वाजता लुटण्यात…

परवाना नूतनीकरण नसलेल्या रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी!

पैशांच्या देवाणघेवाणीवरून शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरात यांनी ज्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला होता, त्याचा परवाना गेल्या डिसेंबपर्यंतचा होता. विशेष म्हणजे…

गोराईत बंगल्यात जबरी चोरी रिव्हॉल्व्हरसह ८९ लाखांचा ऐवज लुटला

उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याच्या नातेवाईकाच्या बोरिवली पश्चिम येथील गोराईतील बंगल्यातून सुमारे ८९ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची बाब उघड झाली आहे.…

संबंधित बातम्या