ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. कोणताही ग्रह सूर्य ग्रहाच्या जवळ आल्यावर अस्त झाला असं मानलं जातं आणि त्या ग्रहाचा प्रभाव नष्ट होतो. कर्मफळ आणि दीर्घायुष्य प्रदान करणारे शनीदेव अस्त होणार आहे. २२ जानेवारीला शनीदेवाचा अस्त होईल आणि २४ फेब्रुवारीला उदय होईल. या दरम्यान शनी ३३ दिवस अस्त असेल. ३३ दिवसांचा हा काळ ५ राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. चला जाणून घेऊया या ५ राशी कोणत्या आहेत…

malavya rajyog 2024
मे महिन्यात शुक्र ग्रहात बनणार ‘मालव्य राजयोग’; या राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
Shani Maharaj To Walk 360 Degree U Turn Next 139 days These Three Rashi To Earn More Money
१३९ दिवस शनी उलट चालत ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार ३६० अंशात कलाटणी; प्रचंड श्रीमंती देणार शनैश्वर महाराज
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं अस्त होणं शुभ मानलं जात नाही. कारण मेष राशीवर मंगळाचं राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ आणि शनी यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. नोकरीत तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या दरम्यान तुम्हाला प्रत्येक कामात उशीरा यश मिळण्याची शक्यता आहे. कामात बिघाड होण्याची शक्यता आहे. कोणाशी तरी भांडण होण्याची शक्यता आहे. जास्त मानसिक ताण आरोग्य बिघडू शकते.

आणखी वाचा : सूर्य-मंगळ आणि शुक्र बदलणार आहेत राशी, या ४ राशींचे भाग्य उजळणार

कर्क: या राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत त्रास होऊ शकतो. तसंच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा डागाळण्याचा धोका असेल. कर्क राशीवर चंद्र देवाचं राज्य आहे आणि वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनीदेव आणि चंद्र देव यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे, त्यामुळे नोकरदार लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळण्यात अपयशी ठराल.

मिथुन : शनीदेवाची स्थिती तुमच्यासाठी शुभ संकेत नाही. यासोबतच मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी धैय्याही सुरू आहेत. त्यामुळे ३३ दिवसांचा हा कालावधी तुमच्यासाठी विशेषतः वेदनादायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित आजार त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. प्रेमसंबंधांमध्येही अडचणी येऊ शकतात.

आणखी वाचा : सौभाग्य आणि ज्ञान देणारा गुरु ग्रह १३ एप्रिल पर्यंत कुंभ राशीत राहणार, या ४ राशींचे भाग्य उजळू शकतं

कन्या : या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फायदा दिसत नाही. कामात अडथळे येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचा खर्च अचानक वाढू शकतो. तब्येत बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. या दरम्यान, घसा, छाती, कंबर आणि दात दुखण्याची समस्या असू शकते.

आणखी वाचा : या ४ राशींची मुले कुणालाही आपल्या प्रेमात पाडतात, मुलींचं मन सहज जिंकू शकतात

तूळ: या राशीच्या लोकांना करिअर जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या दरम्यान तुम्हाला प्रत्येक कामात उशीरा यश मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात आव्हानांना तोंड देता येते. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.