आयुर्वमिा आणि आरोग्य विम्याची गरज ही व्यक्तिसापेक्ष बदलते.
आयुर्वमिा आणि आरोग्य विम्याची गरज ही व्यक्तिसापेक्ष बदलते.
सरकार फक्त संशोधनासाठी असलेला निधी कसा संपेल हे पाहते.
जलसंपदा विभागाला प्राप्त झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.
गुंतवणुकीतून ‘घबाडा’ची अपेक्षा म्हणजे स्वकष्टार्जित पैसा गमावला जाण्याची अधिकाधिक जोखीम..
चर्चेची दुसरी फेरी काबूलमध्ये सोमवारी होणार आहे.
या मुद्दय़ावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाण्याच्या हद्दीतील कैलावडा येथे दोन जणांनी दोन वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार केला होता.
गेल्या वर्षी इंधनसंवर्धनासाठी जनजागृतीचा भाग म्हणून देशभर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या
सध्या मध्य रेल्वेच्या अत्यंत वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या परळ स्थानकात चार फलाट आहेत.
१८ जानेवारी ते १७ जुलैदरम्यान ७०० फुटांवरून मुंबापुरीच्या दर्शनाची संधी