सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे साडेसतरा हजार बस गाडय़ा आहेत.
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे साडेसतरा हजार बस गाडय़ा आहेत.
सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोप आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला. या बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ४०० कोटींचे अनुदान देण्याची…
वेगळ्या विदर्भाची मागणी मराठी माणसाची नाही तर मूठभर धनदांडग्यांची आहे.
भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची रविवारी सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरवाढ मिळविण्यासाठी साखर उद्योगाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी शिरोळ येथे बोलताना केले.
गेल्या दोन वर्षांत मराठीतला एखादाच चित्रपट १० कोटी रुपयांच्या पुढे कमाई करीत असे.
दोन महिन्यांचे वेतन रखडल्यानंतर अध्यक्ष व संचालक मंडळाने रोखीने वसुली करा आणि वेतन घ्या, असा अजब निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांनी रविवारी…
जलयुक्त शिवार अभियान यासाठी १ हजार ४०० कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी बोलतांना…
अर्थात दारिद्रय़ आणि लोकसंख्यावाढ यांच्यातील परस्परपूरक कार्यकारण संबंध तपासणे अपेक्षित होते.
बँकेतील विस्तार अधिकारी, राज्य सेवा आणि केंद्रीय नागरी सेवेतील विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.
या परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक एकचा अभ्यासक्रम सारखाच आहे.
कतृत्वाच्या बळावर देश विश्वगुरू होऊ शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.